देसाईगंज तालुक्यातील आमगाव मुख्य रोडवर वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने वाहतुकीचे नियमांबाबत जनजागृती.. byविदर्भ दखल न्युज -October 11, 2026
देसाईगंजात (वडसा) महायुतीचे उमेदवार सुधाकरजी कोहळे यांचा भव्य पदवीधर मेळावा उत्साहात संपन्न!.. *पदवीधरांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा निर्धार; रोजगार, उच्च शिक्षण आणि स्थानिक विकासाला प्राधान्य देण्याची सुधाकरजी कोहळे यांची ग्वाही* *माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्याकडून सुधाकरजी कोहळे यांना विजयाच्या शुभेच्छा; पदवीधरांच्या प्रश्नांवर एकजुटीने काम करण्याचे आवाहन* byविदर्भ दखल न्युज -October 10, 2026
ग्राम अधिकाऱ्यांचा जमाव करून जीवे मारण्याचा प्रयत्न.. शिवसेना तालुका प्रमुखाची पोलिसात तक्रार.. byविदर्भ दखल न्युज -October 10, 2026
मा. खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात ज्येष्ठ भाजप नेते रमेशजी भुरसे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा!_ --------------------------------------- डॉ. अशोकजी नेते यांच्याकडून पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा; byविदर्भ दखल न्युज -October 10, 2026
जंगलात 'जाताय! सावधान.. जंगलात वाढला वाघाचा वावर.. . जंगलात शेतावर जाताना सावधानी बाळगावी वन विभागाचे आवाहन .. byविदर्भ दखल न्युज -October 09, 2026
मुलचेरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा : शेतकरी कामगार पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी byविदर्भ दखल न्युज -October 09, 2026
कुरखेडा तालुक्यातील पूराडा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी निलेश जंजाळकर निलंबित. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांची कार्यवाही. byविदर्भ दखल न्युज -October 08, 2026
हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन.. byविदर्भ दखल न्युज -October 07, 2026
*धानोऱ्यात सेवा संकल्प अभियानात जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग; विविध सेवांचे वितरण* *वैयक्तिक वनहक्क दाव्यांबाबत मार्गदर्शन; महामार्गाचे काम तात्काळ सुरू करण्याचे व एकलव्य शाळेचे बांधकाम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश* byविदर्भ दखल न्युज -October 07, 2026
अतिवृष्टीने धान पीक उद्ध्वस्त; ओला दुष्काळ व धान बोनससाठी कृष्णाजी गजबेंचे मुख्यमंत्र्यांना निवेदन आरमोरी विधानसभा मतदारसंघातील आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा व कोरची तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी byविदर्भ दखल न्युज -October 07, 2026
गडचिरोली शहरातील बीएसएनएल मोबाईल नेटवर्क इंटरनेट सेवा सुरळीत करा ..महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिले निवेदन. बीएसएनएल सेवा सुरळीत न झाल्यास प्रशासनाला दिला आंदोलनाचा इशारा. byविदर्भ दखल न्युज -October 06, 2026
!आजाद च्या नेतृत्वात अंगारा बचतगटांच्या महिलांचा मालेवाडा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा! आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक चैतन्य काटकर यांचे आश्वासन byविदर्भ दखल न्युज -October 06, 2026
मालेवाडा येथे ग्रामस्थांनी लावली महत्त्वपूर्ण बैठक.. बैठकीमध्ये ग्रामस्थांच्या समस्यावर झाले विचारमंथन .. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आजाद समाज पार्टीचे उपाध्यक्ष चेतन काटेंगे यांची प्रमुख उपस्थिती... byविदर्भ दखल न्युज -October 04, 2026
को ऑफ्रेटिव बँकेच्या आवारात बिट्याचे पिल्लू बसले दडून.. जनतेमध्ये पसरले भीतीचे वातावरण.. byविदर्भ दखल न्युज -October 04, 2026
देऊळगाव येथील वयोवृद्ध महिला पहाटेच्या सुमारास अचानक झाली बेपत्ता.. पोलीस ठाण्यामध्ये तक्रार byविदर्भ दखल न्युज -October 04, 2026
बांधगाव येथील मामा तलावाच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करा ग्रामस्थांची आजाद समाज पार्टीकडे मागणी.. तालुकाप्रमुख चेतन काटेंगे यांनी मामा तलावाच्या कामावर प्रत्यक्ष जाऊन केली पाहणी.. byविदर्भ दखल न्युज -October 01, 2026
*वनपट्टा मंजुरी व दुरुस्ती अभियानाची मुदत आणखी एक महिना वाढवा-* दुर्गम भागातील नागरिकांना पुरेसा वेळ मिळणे आवश्यक – आजाद समाज पार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रधान सचिवांना निवेदन byविदर्भ दखल न्युज -September 30, 2026
*सरपंच संघटनेच्या बेमुदत उपोषणाची माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते सांगता.. byविदर्भ दखल न्युज -September 29, 2026
आरमोरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिनेश बनकर यांची प्रसिद्धी पत्रकातून प्रशासनाला मागणी byविदर्भ दखल न्युज -September 28, 2026
*पदवीधर मतदारसंघाच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र ‘शेतकरी मतदारसंघ’ निर्माण करा* ------------- आजाद समाज पक्षाच्या कार्यकर्ता संमेलनात ठराव; आरोग्य-शिक्षण प्रश्नांसाठी हेल्पलाईनची घोषणा ----------- *पहिल्या टप्प्यात ३५ ‘प्रतिसरपंच’ नियुक्त; सतीश कुसराम कार्याध्यक्ष तर तुषार रामटेके जिल्हा प्रवक्ते byविदर्भ दखल न्युज -September 28, 2026
धान्य पिकावर रोगाचे आक्रमण.. शेतकरी चिंतेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेतकऱ्याच्या पाठीशी आरमोरी तालुक्यातील शेती बांधावर जाऊन पक्षाच्या पदाधिकाऱ्यानी. केली पाहणी.. byविदर्भ दखल न्युज -September 26, 2026
*गडचिरोली व चामोर्शी तालुक्यांत दुष्काळ जाहीर; १२ सवलती व उपाययोजना लागू* *पीक परिस्थितीचे तातडीने पंचनामे करून छायाचित्रे व जीपीएस स्थानांकांसह अहवाल सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना* byविदर्भ दखल न्युज -September 26, 2026
वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या कुटूंबियाची आपचे ज्येष्ठ नेते बाळकृष्ण सावसाकडे यांची सांत्वन भेट byविदर्भ दखल न्युज -September 25, 2026
गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात जोरदार पावसाची हजेरी नदी नाल्यांना पूर भामरागड तालुक्यातील अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प.. byविदर्भ दखल न्युज -September 25, 2026
54 वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या.. चामोर्शी तालुक्यातील घटना.. आत्महत्येचे कारण अस्पष्ट.. byविदर्भ दखल न्युज -September 25, 2026
प्रशासनाच्या मुक आशीर्वादाने सोनसरी व परिसरात अवैध दारूची खुलेआम विक्री..! याला जबाबदार? कोण परिसरातील युवा वर्ग व्यसनाच्या आधीन बरबादीच्या वाटेवर..! byविदर्भ दखल न्युज -September 25, 2026
माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्याकडून सावली दौऱ्यात निलसनी पेडगाव व भान्सी येथील बाधित व गरजू कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत.. byविदर्भ दखल न्युज -September 24, 2026
माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांचा शिंदेवाही–चिमूर दौरा कार्यक्रम* byविदर्भ दखल न्युज -September 24, 2026
वादळी पावसामुळे आडवे पडलेल्या धान पिकाची माजी आमदार कृष्णा गजबे यांनी केली पाहणी* *देसाईगंज तालुक्यातील उसेगाव, शिवराजपूर, फरी, किन्हाळा परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद; तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी* byविदर्भ दखल न्युज -September 24, 2026
नागपूर जिल्ह्यात स्वतंत्र अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय तर गडचिरोलीत सहा नवीन अप्पर तहसील. जनतेच्या कामाकरिता शासनाचा निर्णय.. byविदर्भ दखल न्युज -September 24, 2026
वाघाच्या हल्ल्यात वसा येथील इसमाचा मृत्यू.. गाव परिसरात होत आहे हळहळ व्यक्त.. byविदर्भ दखल न्युज -September 24, 2026
एस. सी. एस. टी. प्रकरणात अटक पूर्व जामीन नाही.. सर्वोच न्यायालयाने केले स्पष्ट.. byविदर्भ दखल न्युज -September 22, 2026