चंद्रपूर भिशी
चंद्रपूर जिल्हा अंतर्गत येत असलेल्या चिमूर तालुक्यातील भिशी गावातील रहिवासी नामें किसन रामभाऊ वाघ वय 38 वर्ष या शेतकऱ्याने कर्जाच्या ओजापाई आत्महत्या केल्याची घटना दिनांक पाच नोव्हेंबर रोजी घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार किसन रामभाऊ वाघ या
शेतकऱ्याकडे भिशी येथील सहकारी संस्थेचे अंदाजे एक लाख रुपयाचे कर्ज उचलले होते अशी माहिती मिळाली आहे. मात्र यावर्षीच्या हंगामामध्ये सातत्याने पावसाने दडी मारल्याने पूर्णतः शेतातील पिक उध्वस्त झाल्याने त्यांच्या मनामध्ये सहकारी संस्थेचे कर्ज फेडायचे कसे असा प्रश्न सातत्याने त्यांच्या मनामध्ये येऊन ते विवंचनेत राहत होते
अशी माहिती आहे आणि याच विवंचनेतून त्यांनी 5 नोव्हेंबरला बस स्थानक परिसरातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली घरच्यांनी इकडे तिकडे शोधाशोध केली मात्र पत्ता लागला नाही . सदर मृतकाचे प्रेत एका इसमाला दिसल्याने त्यांनी पोलिस विभागाला माहिती दिली पोलीस विभागाने घटना स्थळावर जाऊन मृतकाचा पंचनामा करून





Post a Comment