आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा, सालमारा व परिसरात कापून ठेवलेल्या धानाला फटका!* *हाता-तोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावणार का? अवकाळी वादळाचे फटके शेतकरी सोसणार का?*

इंजेवारीच्या जंगलात वाघाचा थरार! चारा आणण्यासाठी गेलेल्या इसमावर हल्ला; परिसरात भीतीचे वातावरण

आरमोरी वनपरिक्षेत्र कार्यालयाचा कारभार वादाच्या भोवऱ्यात! नियमित RFO असतानाही प्रभारी अधिकाऱ्यांकडे सूत्रे; नागरिकांची कामे रखडली, वारंवार कार्यालयीन चकरा मारण्याची वेळ

आरमोरी विधानसभा क्षेत्रातील आधारभूत धान खरेदी केंद्रे तातडीने सुरू करा! शेतकऱ्यांची प्रसिद्धीपत्रकातून प्रशासनाकडे जोरदार मागणी

कुरखेड्यात अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट! शहरापासून ग्रामीण भागापर्यंत देशी-विदेशी दारूचा पुरवठा; खुलेआम विक्री होत असल्याची चर्चा!

*शाश्वत आणि सर्वांगीण विकास करून महान गडचिरोली बनवून दाखवू* *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास* *लॉयड्सच्या कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण

*शिक्षणातून समाजपरिवर्तन घडवा; कृत्रिम बुद्धिमत्तेला मानवी संवेदनांची जोड आवश्यक – राज्यपाल जिष्णू देव वर्मा* *गोंडवाना विद्यापीठाचा १४ वा दीक्षांत समारंभ उत्साहात; स्थानिक युवकांना औद्योगिक विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर* *संविधानात्मक मूल्यांचे जतन आणि आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षण महत्त्वाचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* *तंत्रज्ञान संस्थेच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन; ‘मानवमुक्तीचा दीपस्तंभ’ गौरवग्रंथाचे प्रकाशन*

जल,जंगल,जमीन, हिसकावून उद्योगपतींच्या घशात घालणारे सत्ताधाऱ्यांनी जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित आदिवासी समाज बांधवांना जाहीर माफी मागावी* *जल जंगल जमीन आदिवासी बांधवांना परत द्यावी* *MIM पक्षाची मागणी*

*बिरसा मुंडा यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! – विनोद मडावी यांची मागणी* जनजातीय गौरव दिन निमित्ताने केंद्र व महाराष्ट्र सरकारकडे जोरदार मागणी

नैसर्गिक संपत्तीची लूट हाच आदिवासींचा गौरव आहे का? बिरसा मुंडांच्या विचारांचा आदर्श ठेवून गडचिरोलीचे जल, जंगल, जमीनी ओरबाळणे थांबवा. शेतकरी कामगार पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

देसाईगंज येथील भीषण अपघाताची माहिती मिळताच माजी आमदार कृष्णाजी गजबे यांची घटनास्थळी धाव; जखमींची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस*

न्यायालयाने बैलजोडी शर्यतीवरील बंदी हटविली ती नेमकी कश्यासाठी? पारंपरिक वारसा जपण्यासाठी की बैल जोडीच्या शर्यतीवर सट्टा खेळण्यासाठी? जनतेत चर्चेला उधाण

पारदर्शक प्रशासनासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात स्वतंत्र माहिती अधिकारी कक्ष स्थापन करा! माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी माहिती व जनसंपर्क विषयातील पदवीधारक अधिकाऱ्यांची स्वतंत्र नियुक्ती करण्याची मागणी जनतेतून व्यक्त होत आहे मत

गाव तिथे विदर्भ दखल न्यूज धावून जाणार! अन्यायाविरुद्ध आवाज, जनतेच्या प्रश्नांना न्याय! तुमच्या गावात काय सुरू आहे? प्रशासनाला याची माहिती आहे का?

*सावंगी मेघे येथे पुढील उपचारासाठी ६५ रुग्ण रवाना* *भाजपा व विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य शिबिरातून रुग्णांना मिळतोय उपचाराचा आधार*

जांभूळखेडा येथे सांस्कृतिक नृत्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद* आदिवासी डान्स ग्रुप व जय बिरसा डान्स ग्रुपला समूह नृत्यात संयुक्त प्रथम क्रमांक; गुणवंतांचा सत्कार

----------------------_आदिवासी समाजाच्या न्याय, हक्क आणि सन्मानासाठी केंद्र सरकारच्या१५ नोव्हेंबरचा जनजातीय गौरव दिन गडचिरोलीसह जिल्हाभरात उत्साहात साजरा करा – माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांचे आवाहन _गडचिरोली येथे भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाची जिल्हा बैठक संपन्न;_आदिवासी समाजाच्या न्याय, हक्क आणि सन्मानासाठी केंद्र सरकारच्या कार्याचा केला उल्लेख_*

18 वर्षीय युवतीने विषारी द्रव्य प्राशन करून केली आत्महत्या.. गडचिरोली जिल्ह्यातील घटना

गडचिरोली जवळील कठानी नदीजवळ झाला मोठा भीषण अपघात अपघातामध्ये दोन कामगार यांचा मृत्यू तर तिसरा गंभीर जखमी

वैरागड येथील विराट किल्ल्यातील विहिरीत पडून किल्ल्यावरील पहारेकरी कामगाराचा मृत्यू परिवारावर कोसळले दुःखाचे डोंगर

Load More Posts That is All