विदर्भ दखल न्यूज
धानोरा ब्युरो
धानोरा ते जपतलाई मार्गावर चार चाकी वाहनाला झाला मोठा भीषण अपघात. अपघातामध्ये अंदाजे दोन जण मृत्यू झाल्याची माहिती
मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 25.. 1.. 2026 रविवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास चार चाकी वाहनाला धानोरा ते जपतलाई या
मार्गावर मोठा अपघात झाला या अपघातामध्ये अंदाजे दोन जण मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे सदर अपघात हा कोणत्या कारणाने झाला आणि अपघातामध्ये मृत्यू झालेल्याची नावे मात्र कळू शकले नाही.
घटनास्थळावर बघ्यांची एकच गर्दी जमली होती .




Post a Comment