सैराटची अर्ची व गणेश अनासपुरे कलाकार येरकडला उद्या 14 ला..

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर
 

गडचिरोली
गडचिरोली - धानोरा तालुक्यातील येरकड ग्रामपंचायत ला महाराष्ट्र शासनाने सन २०22 - 23 ला सुंदर गाव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते . आज येरकर गाव आदर्श गावे म्हणून गणल्या जात आहे .
महाराष्ट्र शासनाने गौरविलेल्या येरकड गावात ग्रामपंचायतच्या आवारात शासनाच्या वतीने सैराट चित्रपटातील अर्ची व सुप्रशिद्ध सिने कलाकार गणेश अनासपुरे हे दिनांक १४ जानेवारी २०२६ ला दुपारी १२ वाजता येणार आहेत.


सुंदर गाव पुरस्कार मिळाल्या नंतर येरकड ग्रामपंचायत प्रशासनाने आणखी गावातील नाल्याची साफसफाई रस्ते स्वच्छ रांगोळया व पताकाने सजवून गाव अगदी



 स्वच्छ बनवुन उघ्या सैराट च्या अर्ची चे स्वागत करणार आहेत. सदर कार्यक्रमात धानोऱ्याचे बिडिओ व



 गटशिक्षणाधिकारी उपस्थित राहणार असुन सुंदर गाव पुरस्कार साठी येरकड ग्राम पंचायत चे ग्राम विस्तार अधिकारी जयंत मेश्राम सरपंच वासुदेव उसेंडी ग्रामपंचायत चे उपसरपंच सदस्य व गावकऱ्यांनी चांगलीच मेहनत घेतली.

0/Post a Comment/Comments