डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय शहरी व ग्रामीण सामाजिक विकास संस्था कोजबीच्या वतीने वैरागड येथे महाशिवरात्री निमित्य भाविक भक्तांना महाप्रसादाचे वितरण..

विदर्भ दखल न्यूज 

आरमोरी ब्युरो

आरमोरी



आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील भंडारेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्री निमित्याने भाविक भक्ताना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भंडारेश्वर देवस्थान




 समितीच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे .यामध्ये परिसरातील बाहेर जिल्ह्यातील सुद्धा भाविक भक्तांचे मोठ्या प्रमाणात गर्दी असते भाविक भक्तांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय




 शहरी व ग्रामीण सामाजिक विकास संस्था यांच्या वतीने 15 2 2026 रविवार रोजी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले .
महाप्रसादाचे वितरण प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष  



 दिनेश रामाजी बनकर सचिव भारत मधुकर कुमरे संस्थेचे संचालक दिलीप नाकाडे संस्थेच्या कोषाध्यक्ष अश्विनी गोवर्धने संतोष कुरवडकर, आकाश  मडावी ,नीरज पितुलवार, उल्हास बनपूरकर, मनोज सोरते,प्रल्हाद बोर्डे , शर्माजी व मोठ्या संख्येने भाविक भक्त यांची उपस्थिती होती.




 .

0/Post a Comment/Comments