. विदर्भ दखल न्यूज
संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली - गडचिरोली ते राखी गुरवळा रोड जंगलात माजी सैनिकाची फॉशी लावून आत्महत्या केल्याचे दि. ६ फरवरीला घटना उघडकीस आली .
भाष्कर गिरमा बांबोळे वय ४४ वर्ष राहणार वनश्री कॉलनी गडचिरोली तो माझी सैनिक होता. घरच्या नेहमीच्या भांडणामुळे तो आपली बायीक घेऊन दि. ५ फरवरी दुपारच्या सुमारास गडचिरोली वरून दिड कि.मी अंतरावर गुरवळा रोड जाऊन आपली गाडी क्रमांक MH 34 AL 0880 बायिक रस्त्याच्या बाजुला ठेवून जंगलात जावून झाडाला दोरीने बांधुन गळफास लावून घेतला. सकाळी दि. ६ फरवरीला पहाटे मार्निक
वॉक ला जाणाऱ्यांना गाडी शंसयास्पद वाटली. भाष्कर बांबोळे रात्रौ घरी परतला नाही म्हणून घरच्यांनी शोध मोहीम राबविली असता सत्यता उघडकीस आली.
गडचिरोली पोलीस घटनास्थळी पोहचले मर्म दर्ज करून प्रेत शवविच्छेदनास सामान्य रुग्णालय गडचिरोली पाठविण्यात आहे. अधिक तपास सुरु असुन गाडीवर press लिहले असुन सदर गाडी नक्की कुणाची या दिशेने पोलीसांनी शोध घ्यायला पाहीजे कारण तो पत्रकार नव्हताच.


Post a Comment