विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली
नदी परिसरात आढळला युवकाचा मृतदेह परिसरात मचली मोठी खळबळ
गडचिरोली
जिल्हा मुख्यालयापासून जवळच असलेल्या काही अंतरावर गुरवळा गावाच्या नदी परिसरात एका युवकाचा मृतदेह गुरुवार दिवशी आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली . नागरिकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण पसरले आहे
मिळालेल्या माहितीनुसार गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून गुरवळा नदी परिसरात युवकाचा
मृतदेह आढळून आले आहे सदर घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांनी दिली असता लगेच पोलिस प्रशासन. घटनास्थळावर दाखल होऊन मृतकाचे शव ताब्यात घेऊन पंचनामा करून शव उतरणीय तपासणीकरिता रुग्णालयामध्ये पाठवील्याची माहिती मिळाली आहे मृतकाचे अंगावरती घाव जखमा खुनाचे निशान असून सदर युवकाचा घातपात झाल्याची शंका स्थानिकांकडून वर्तविण्यात येत आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.


Post a Comment