दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने झाला मोठा अपघात अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर तिघेजण गंभीर जखमी..



विदर्भ दखल न्यूज 
कुरखेडा 




दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने झाला मोठा अपघात अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर तिघेजण गंभीर जखमी. मानापुर ते अंगारा मार्गावर कुलकुली नजीक दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने मोठा अपघात झाला आणि या अपघातामध्ये एका जणांचा मृत्यू तर तिघेजण गंभीर रीत्या जखमी झाल्याची माहिती आहे . अपघाताची माहिती




 नागरिकांना मिळताच अपघातस्थळी नागरिकांनी धाव घेतली आणि जखमीना गडचिरोली येथे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचाराकरीता दाखल केल्याची माहिती मिळाली आहे जखमीमध्ये सुकाळा येथील जितेंद्र मेश्राम व त्यांची आई आणि एका व्यक्तीचा समावेश आहे.घटनेचा पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे

0/Post a Comment/Comments