विदर्भ दखल न्यूज
कुरखेडा
नसून त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करण्याबाबत चर्चा करण्यात आली.बैठकीमध्ये नवीन पट्टेधारक यांच्या दाव्याची नोंद करण्याबाबत सुद्धा चर्चा करण्यात आली. गावातील शासनाच्या वतीने गरजू लाभार्थ्यांना घरकुल देण्यात
आले परंतु घरकुल बांधत असताना लाभार्थ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने या विषयावर सुद्धा बैठकीमध्ये चर्चा झाली. बैठकीमध्ये विविध कामाच्या विकास कामाच्या बाबतीत शेतकरी यांच्या समस्या गावातील विद्युत आरोग्य त्यासोबतच वृद्ध लोकांना मिळणारे मानधन वृद्ध महिलांना मिळणारे मानधन या विविध बाबीवर बैठकीमध्ये
लोकांच्या समस्याचे निराकरण करण्याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीचे अध्यक्षस्थानी आजाद समाज पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष चेतन काटेंगे यांची प्रमुख उपस्थिती होती चेतन काटेंगे यांच्या नेतृत्वात बैठक घेण्यात आली काटेंगे यांनी जनतेच्या विविध समस्या जाणून घेतल्या आणि त्यांचे आजाद समाज पार्टीच्या वतीने शासन स्थरावर निराकरण करण्याचे बैठकीमध्ये उपस्थित ग्रामस्थांना आश्वासन दिले. चेतन काटेंगे सध्या परिसरामध्ये विकासाचे महामेरू म्हणून नावारूपास
आले असून त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जनतेचा आता विकासदूत म्हणून दिसत आहे. आजाद समाज पार्टीच्या वतीने मालेवाडा येथे लावलेली बैठक ही महत्त्वपूर्ण यशस्वीरित्या पार पडली.




Post a Comment