विदर्भ दखल न्यूज
पी. के. सातार
तालुका प्रतिनिधी
गडचिरोली
या वेळी प्रवास धारकांना विदाऊट लायसन गाडी न चालविणे. विना हेल्मेट गाडी न चालविणे दुचाकीवरती ट्रिपल शीट न बसविणे अल्पवयीन मुलांना वाहन न चालविण्याबाबत आणि वाहतुकीचे नियम पाळण्या बाबत पोलिस विभाग वाहतूक शाखा गडचिरोली यांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले
सदर जनजागृती व मार्गदर्शन ए .एस.आय .धोटे, व त्यांची टीम पोलीस हवालदार झोडे. पो अंमलदार हनवते, चालक पो आमलदार चापले यांच्या तर्फे करण्यात आले. वाहतुकीच्या नियमाबाबत वाहनधारक व प्रवासधारकांना पोलीस वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने जनजागृती होत असल्याने वाहनधारक व प्रवासधारकांकडून पोलीस वाहतूक शाखा गडचिरोली यांचे प्रति समाधान व्यक्त होत आहे



Post a Comment