देऊळगाव येथील वयोवृद्ध महिला पहाटेच्या सुमारास अचानक झाली बेपत्ता.. पोलीस ठाण्यामध्ये तक्रार



विदर्भ दखल न्यूज 
गडचिरोली 







देऊळगाव येथील महिला पहाटेच्या सुमारास अचानक झाली बेपत्ता पोलिस ठाण्यामध्ये तक्रार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल कुण्या व्यक्तीला सदर महिला दिसल्यास पोलीस ठाणे आरमोरी येथे कळवावे पोलीस विभागाचे आवाहन
दैनिक चालू वार्ता
दिनेश बनकर प्रतिनिधी
गडचिरोली
आरमोरी
आरमोरी पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या देऊळगाव येथील महिला प्रभा बाळू मेश्राम दिनांक 27 ..9.. 2026 रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास शौचास गेली मात्र बराच वेळ होऊन सुद्धा ती घरी परतली नाही यामुळे तिच्या नातवाईकांनी गावी व गाव परिसरात तिचा इतरत्र शोध घेतला असता तिचा पत्ता लागला नाही प्रभा बाळू मेश्राम या महिलेचे नातेवाईक प्रवीण खुशाल बोरकर यांनी आरमोरी ठाण्यामध्ये 28.. 9.. 2026 रोजी माझी मावशी सकाळच्या सुमारासोच्याकडे गेले असता ती घरी परत आली नाही ती अचानक बेपत्ता असल्याची ठाण्यामध्ये तक्रार दिली फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
बेपत्ता महिलेचे वर्णन
उंची 5 फूट 5 इंच
रंग. - गोरा
बांधा
सडपातळ
केस - काळे निमुळते
पोशाख - शेंद्रीकलरची पांढरठ साडी
गळ्यात काळपट माळ
अशा स्वरुपाचे वर्णन असणारी महिला आढळून आल्यास
खालील पत्त्यावर कळवावे
सचिन झनक पोलीस निरीक्षक आरमोरी
रमेश लिंगायत पोलिस हवालदार पोलिस स्टेशन आरमोरी

0/Post a Comment/Comments