विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली टीम
गडचिरोली संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेले गायक ,कलाकार वादळ वारा फेम अनिरुद्ध वनकर चंद्रपूर 21 ऑगस्ट 2026 ला गडचिरोली येथे येणार आहेत रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक मुनीश्वर बोरकर यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्याकरिता अनिरुद्ध बनकर हे गडचिरोली येथे येणार आहेत त्यांच्यासोबतच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई अमरावती यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाप्रमुख
प्राध्यापक मुनीश्वर बोरकर यांनी कळविले आहे.



Post a Comment