देसाईगंज
मिळालेल्या माहितीनुसार
देसाईगंज ते आरमोरी मुख्य मार्गावर कुरूळ फाट्याजवळ अपघात होऊन एका शाळकरी
मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुखद घटना 13..8..2026
गुरुवार रोजी अंदाजे 10.30 वाजे सुमारास घडली
घटनास्थळावर बघ्यांची गर्दी जमली होती मृतक विद्यार्थी हा देसाईगंज येथे शाळेमध्ये जात होता अशी माहिती मिळाली आहे मृतकाचे वडील हे कुरूळ येथे
शासकीय नोकरीवर असून ते मूळचे वैरागड येथील
रहिवासी असल्याचे बोलले जात आहे.

Post a Comment