विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली ब्युरो
गडचिरोली
मॉडर्न एज्युकेशन सोसायटी द्वारा 25 एप्रिल 2026 मध्ये राणी दुर्गावती कन्या शाळेत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत भगवंतराव प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम शाळा राजाराम (खां) येथील देव मधुकर गोंगले यांनी जिद्द व मेहनतीच्या जोरावर घवघवीत यश मिळवले आहे. तो सामान्य शेतकरी कुटुंबातील असून आई लताबाई मधुकर गोंगले,वडील मधुकर गोंगले हे राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष आहेत. सर्व प्रथम श्रेय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे इयत्ता४थी चे वर्ग शिक्षण रामदास उघाडे सर यांचे गणित विषयात मोलाचे मार्गदर्शन लाभले.त्या नंतर जि. के मडावी सर यांनी मला नेहमी सातत्यपूर्वक गणित विषय शिकवायचे मी नेहमी गणित विषयात पहिले क्रमांक घ्यायचो, माझं जो कमवता श्रेय आहे, माझे गुरु मार्गदाता इंदाराम येथील मामा इम्रानखान पठाण यांनी मला नेहमी सुखादुःखात साथ देणारे, नेहमी माझ्या अभ्यासा बद्दल नेहमी मार्गदर्शन करणारे माझे गुरु आत्या फरीन इम्रानखान पठाण यांना मी मोलाचे श्रेय जातो. तसेच जिल्हा परिषद केंद्र शाळेला संपूर्ण शिक्षकांना जातो.त्या नंतर मी जवळच्या भगवंतराव माध्यमिक तथा प्राथमिक आश्रम शाळेत इयत्ता ८वी मध्ये प्रवेश घेतलो. आणि गणित हा माझा आवडता विषय असून मला गणित विषयांचे वर्ग शिक्षकअतिप्रिय शिक्षक सुदर्शन वासाडे यांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण शिक्षक यांनी मला नेहमी होमवर्क द्यायचे मी माझ्या कर्तव्य पूर्वक सोडवून दाखवायचो.मुख्याध्यापक टी.सी. ओड्नलवार सर तसेच संपूर्ण शिक्षक आणि आई-वडिलांचे मार्गदर्शन लाभले,त्याच्या यशाबद्दल मुख्याध्यापक शिक्षक तसेच ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या मित्र मंडळी आप्तेष्ट नातेवाईक व परिसरात देव चे कौतुक केले जात आहे. जिद्द चिकाटी आणि मेहनत परिश्रम केल्याने माणूस हा यशस्वी होतोच हे देव ने प्रज्ञाशोध परीक्षेच्या यश्यातून सिद्ध करून दाखविले आहे.

Post a Comment