विदर्भ दखल न्यूज
संभाजीनगर ब्युरो
दुचाकीच्या टायर मध्ये हवा भरली नाही म्हणून वाद झाला आणि या वादावरून गुलाम रब्बानी बिहार राज्यातील तरुणाचा घात झाला होता आणि या घात हत्याप्रकरणी संशयित आरोपीला न्यायालयाने जन्मठेप व 1000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. यश कैलास गोंधळी वय 18 वर्ष राहणार संत कबीर नगर असे जन्मठेप सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी प्रसाद रामनाथ पवार वय 24 वर्ष राहणार शिवनगर औरंगाबाद रोड विजय राजेंद्र पाटील व 21 वर्षे राहणार अमरधाम यांची निर्दोष मुक्तता केली आहे. प्राप्त .....9130423130
झालेल्या माहितीनुसार 29 एप्रिल 2023 ला रात्रीचे सुमारास लिंक रोड परिसरात टायर पंचर दुकानासमोर संबंधित घटना घडली होती दुचाकी घेऊन मोहम्मद रब्बानी यांच्या टायर पंचर दुकानात गेले होते आणि त्यांना दुचाकी मध्ये हवा भरण्यास सांगितले होते दुचाकी मध्ये हवा भरण्यास सांगितल्यानंतर दुचाकी टायर पंचर च्या दुकानात ठेवून ते काही कामानिमित्त बाहेर गेले होते. काही वेळाने दुचाकी पंचर दुकानांमध्ये आल्यानंतर दुचाकी मध्ये हवा भरली नसल्याने त्याला राग आला आणि या रागाच्या भरात टायर पंचर दुकानदार रब्बानि याला हवा ना भरल्याच्या कारणावरून त्याला लाथा बुक्याणी मारले आणि यश गोंधळी याने धारदार शस्त्र आणि त्याच्यावर वार करून त्याची हत्या केली संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ठ होते अखेर न्यायालयाने संशयित आरोपीला जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे


Post a Comment