यशवंत इंग्लिश मिडीयम स्कूल येथील विद्यार्थ्यांचा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते सन्मान


विदर्भ दखल न्यूज
आरमोरी..





राष्ट्रीय विज्ञान नाट्यौत्सव ,नेहरूविज्ञान केंद्र मुंबई च्या अंतर्गत यशवंत इंग्लिश मिडीयम स्कूल ची सत्र २०२५-२६ मध्ये विभागीय निवड होती.त्यामध्ये सहभागी विद्यार्थी कु.आस्था राकेश तलमले, कु.ओवी राकेश हलमारे , कु .लिली सरकार, कु.धम्मदीपा युके, कु.अजिंका


कांबळे,कु.स्नेहा गिरडकर,प्रचित हेडाऊ व गणेश हेडाऊ राकेश तलमले, कु.ओवी राकेश हलमारे , कु .लिली सरकार, कु.धम्मदीपा युके, कु.अजिंका कांबळे,कु.स्नेहा गिरडकर,प्रचित हेडाऊ व गणेश हेडाऊ यांना दिनांक १० सप्टेंबर २०२६ रोजी समाजकल्याण गडचिरोली या ठिकाणी मा.शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थाध्यक्ष मा.भाग्यवानजी खोब्रागडे, सचिव डॉ.सचिन खोब्रागडे तसेच मुख्याध्यापक व मार्गदर्शक शिक्षक यांनी कौतुक केले.या यशामुळे आरमोरी शहरासह शाळेचे नाव उज्ज्वल झाले असून विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

0/Post a Comment/Comments