माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांचा शिंदेवाही–चिमूर दौरा कार्यक्रम*


विदर्भ दखल न्यूज 
गडचिरोली 


दि. २५ सप्टेंबर २०२६, शुक्रवार
जनतेशी प्रत्यक्ष संवाद, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी तसेच विविध गणेशोत्सव मंडळांना व घरगुती गणरायाचे दर्शन घेण्यासाठी शिंदेवाही–चिमूर दौरा आयोजित करण्यात आला आहे.

*"दौरा कार्यक्रम*
सकाळी ९.३० वा.
गडचिरोली येथून मुल–शिंदेवाही–चिमूरकडे प्रयाण.

*१. शिंदेवाही तालुका*
*सकाळी ११.३० वा.*
शिंदेवाही भाजपा कार्यालय येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट व संवाद.
*२. चिमूर विधानसभा*
*दुपारी १.०० वा.*
चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. बंटीभाऊ भांगडिया यांच्या निवासस्थानी भेट व पदाधिकाऱ्यांशी चर्चा.

दुपारी २.०० वा. पुढे – गणपती दर्शन व भेटी
*भिसी मंडळ*
मंडळाचे अध्यक्ष प्रमुख मनीष भाऊ तुम्पल्लीवार यांच्या निवासस्थानी श्री गणरायाचे दर्शन.
*भाजयुमो तालुकाध्यक्ष बाळूभाऊ पिसे*
यांच्या निवासस्थानी श्री गणरायाचे दर्शन.
*पिंपळनेरी*
ओबीसी नेते तथा भाजपा ज्येष्ठ नेते राजूभाऊ देवतळे यांच्या निवासस्थानी आयोजित गोपाल काला कार्यक्रमास उपस्थिती व श्री गणरायाचे दर्शन.

सायंकाळी :
चिमूर येथून नागपूरकडे प्रयाण व नागपूर येथे मुक्काम.

जनसेवा हीच प्राथमिकता!

जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणे, त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेणे आणि प्रत्यक्ष संवादातून जनतेशी असलेले नाते अधिक दृढ करणे, हा या दौऱ्यामागील प्रमुख उद्देश आहे.
दौरा प्रमुख
*दिवाकर रामदास गेडाम*
माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांचे सहाय्यक व सोशल मीडिया प्रमुख
📱 मो. 9673757718 | 9370499136

0/Post a Comment/Comments