चमोर्शी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीनेआरोग्य कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ संपन्न ..

विदर्भ दखल न्यूज 
चमोर्शी 
पी. के. सातार 
प्रतिनिधी चामोर्शी 


 दिनांक 01/08/2026 रोजी शनिवार ला ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे सहा रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ हा कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. प्रवीणकुमार किलनाके . तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बिधान देऊरीहे होते.तसेच निरोप समारंभाचे सत्कार मूर्ती डॉ. केतन तलमले, श्री. राजेश ढाले (औषध निर्माण अधिकारी), कु. मेघा ताराम ( प्रयोग शाळा तंत्रज्ञ अधिकारी ), कु. ज्योती पोगुलवार (अधीपरिचारिका), कु. छाया धुर्वे (अधीपरिचारिका ), कु. तमीस राऊत (अधीपरिचारिका ) यांचा ग्रामीण रुग्णालय चामोर्शी च्या वतीने शाल, शिल्ड, गिफ्ट व पुष्प गुच्छ देऊन बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच या कार्यक्रमाला डॉ. शिल्पा गभने,कु. स्नेहा गायकवाड,डॉ. हुड्डा खान, डॉ. शेषराव भैसारे,डॉ. आशुतोष जावडेकर,डॉ. मेश्राम सर, डॉ. आकरे सर, श्री. विशाल कायंदे (एक्सरे टेक्निशियन )श्री. पुरुषोत्तम घ्यार, श्री. कुशल कवठेकर, श्री. उमेश राठोड, श्री. प्रतीक पुनप्रेडीवर श्री. राजेंद्र अल्लीवार, श्री. अक्षय



 खोब्रागडे,श्री सचिन उईके, श्री. चंदन खरवडे, श्री. अजित बुरे, श्री. स्वप्नील पतरोजवर, श्री. प्रमोद झरकर, श्री. प्रदीप मुनघाटे, श्री. राहुल इप्पावार,कु. शुभांगी गडकर, कु. सुकेशनी आत्राम, कु. वनश्री वैरागडे, कु. अल्का बोरकर, कु. मोनाली सडमेक, कु. सुष्मा कोल्हे, कु. वैशाली लुच्चे, कु. करुणा बन्सोड,कु. सुनीता मेश्राम,आदी रुग्णालयीन कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. हर्षा कोरेवार यांनी केले तर निरोप समारंभाचे आभार प्रदर्शन श्री. नागेश मादेशी यांनी मानले निरोप समारंभाला रुग्णालयातील आरोग्य अधिकारी कर्मचारी मित्र मंडळी. उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments