विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली -
मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या गडचिरोली जिल्हा महासचिवपदी मंगेश बन्सोड देसाईगंज यांची निवड आरपिआयचे प्रदेश अध्यक्ष प्रकाशजी कुंभे नागपूर यांनी चंद्रपूर येथे पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात केली.
महासचिव मंगेश बन्सोड हे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे कामकाज सांभाळून पक्ष वाढीस हातभार लावतील व आरपीआय चे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांना सहकार्य करतील असे त्यांच्या नियुक्ती पत्रात नमुद केलेले आहे ' बन्सोड यांनी प्रदेश अध्यक्ष प्रकाशजी कुंभे व महाराष्ट्र प्रदेश महासचिव डॉ. गोपाल रायपुरे यांचे आभार मानले तर मंगेश बन्सोड यांची गडचिरोली जिल्हा महासचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष दशरथ साखरे मारोती भैसारे सोनुजी साखरे डोमाजी नंदेश्वर लवकुश भैसारे परशराम बांबोळेजिल्हा सचिव दिनेश बनकर विशाल दहिवले सुनिल सहारे तर तालुका अध्यक्ष अशोक शामकुळे आरमोरी साजन मेश्राम वडसा प्रमोद सरदारे कुरखेडा प्रताबसिंह वालदे कोरची रिनोहर उंदिरवाडे धानोरा रोशन उके गडचिरोली बंडू कुळवे चामोर्शी मारोती उराडे मुलचेरा देवतळे एटापल्ली शंकर अण्णा सेनिगारपू सिरोंचा एकनाथ दुर्गे अहेरी आदिनी अभिनंदन केलेले आहे.

Post a Comment