ट्रक मध्ये बिघाड झाल्याने आरमोरी वडसा मुख्य मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प ,.



विदर्भ दखल न्यूज
आरमोरी देसाईगंज


ट्रक मध्ये बिघाड आल्याने आरमोरी वडसा मुख्य मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प
आरमोरी प्राप्त झालेल्या माहितीनुसार दिनांक 7..6.. 2026रविवारला 10..30 वाजेच्या सुमारास वडसा ते आरमोरी मुख्य मार्गावरून धावणाऱ्या एका मालवाहक ट्रकमध्ये अचानक बिघाड आल्याने आणि मालवाह्क ट्रक रस्त्यावरती उभा. झाल्याने दोन्ही बाजूची ये जा करणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली यामुळे मुख्य मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनाची रांग लागली होती. रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाल्याचे लक्षात येताच घटनास्थळावर पोलीस प्रशासन दाखल होऊन . मुख्य मार्गावरील वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसत होते

0/Post a Comment/Comments