विदर्भ दखल न्यूज
चंद्रपूर
चंद्रपूर गडचिरोली वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी त्यांचे एक महिना वय विधानपरिषद उमेदवारीकरिता कमी असल्याने त्यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे विधान परिषद निवडणुकीमध्ये काही तांत्रिक वयाची अडचण असल्याने माघार घेत असल्याचे त्यांनी सांगितले विधान परिषद निवडणूक लढण्याकरता उमेदवाराचे वय किमान 30 वर्ष असणे बंधनकारक आहे ज्याचे वय तीस वर्ष पूर्ण आहे असेच व्यक्ती विधानपरिषद निवडणुकीमध्ये उमेदवारी दाखल करून निवडणूक लढवू शकतात शकतात. सदर उमेदवारी माघार महाविकास आघाडीची नसून. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण ताकदनिशी विधानपरिषद निवडणूक महा विकास आघाडी लढणार असल्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार विजुभाऊ वडेट्टीवार यांनी सांगितले. आहे.

Post a Comment