विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली - मुनिश्वर बोरकर
गडचिरोली -जागतिक महिला दिनानिमित्त वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका व सामाजिक कार्यकर्त्या यांचा सन्मान
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून त्रेता युग फाउंडेशन यांच्या अस्तित्व वुमेन्स प्राईड अवार्ड २०२६ ने पुरस्कृत करण्यात आले. वंदनास हिला५ हजार अवार्डिंना सन्मानित करुन ३० सक्सेस वुमेन्स स्टोरी या कार्यक्रमात आयकाॅनीक गेस्ट म्हणून आरोग्य
विभागाच्या सेवांसाठी व सामाजिक कार्यांसाठी सन्मानीत करण्यात आले.वंदना यांनी याबद्दल फाउंडेशनचे आभार मानले.ईतक्या छान आणि उत्तुंग भरारीचा क्षण त्यांनी अनुभवाला.' हिला प्राप्त झालेल्या अवार्ड मुळे तिच्या चाहत्यांनी अभिनंदन केले व पूढील कार्यास शुभेच्छा दिल्यात.


Post a Comment