जागतिक महिला दिन संपन्न.

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्रर बोरकर


गडचिरोली - आंतराराष्ट्रीय जागतिक मानव अधिकारी माहीती अधिकार अंतर्गत जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम डॉ. चंद्रशेखर डोंगरवार यांच्या अध्यक्षतेखाली तर माजी जि.प अध्यक्ष समय्या पसुला यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्रामभवन गडचिरोली येथे पार पडला.
याप्रंसगी डॉ. चंद्रशेखर डोंगरवार म्हणाले की आता महिलांनी मागे राहता कामा नये डॉ. बाबासाहेब



 आंबेडकरांनी महिलांना समान अधिकार करून दिला आहे तेव्हा महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर प्रत्येक क्षेत्रामधे पुरुषांच्या पुढे गेले पाहीजे. कार्यक्रमाचे आयोजक मानवधिकार माहीती अधिकार चे जिल्हा प्रमुख चोखोबा ढवळे यांनी प्रास्ताविक व आभार मानले
याप्रंसगी महिला जिल्हाध्यक्ष चंदा विजय त्रिवेदी लाडे संदिप भैसारे दर्शना क्षिरसागर वर्षा कोवे लता मेश्राम सुषमा देवांग संगिता बोदेले जानव्ही खोब्रागडे सिमा मेश्राम मोनाली करकाटे वर्षा बोधनकर वासनिक आदि बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

0/Post a Comment/Comments