सिनेकलाकार भरत गणेशपुरे उद्या कोंढाळ्यात

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर 
गडचिरोली


देसाईगंज - देसाईगंज वडसा तालुक्यातील कोंढाळा गावात सिनेकलाकार भरत गणेशपुरे उद्या दिनांक ११ मार्च २०२६ ला येत आहेत.
कोंढाळा ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानांतर्गत  विशेष प्रचार आणि प्रशिद्धी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहीमेला बळ देण्यासाठी प्रशिद्ध अभिनेता फु बाई फु आणि चला हवा येऊ द्या या मराठी टेलिव्हिजन शो मधिल आणि हिन्दी चित्रपट सृष्टीतील अभियानासाठी प्रशिद्ध अभिनता भरत गणेशपुरे उद्या कोढांळा येत आहेत.

0/Post a Comment/Comments