इंदाळा येथे माता रमाई जयंती थाटात संपन्न ...

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर 
गडचिरोली 


गडचिरोली -रमाई जयंती महोस्तव इंदाळा येते दिनांक 7फरवरी 2026ला भिम बुद्ध गीतांचा कार्यक्रम संघर्ष भगत यांनी सादर केला कार्यक्रमाचे उदघाटन मा. राजेंद्र डोंगरे यांनी केले अध्यक्ष मा. संजय मेश्राम आणि दीप प्रजलन मा. संजय निखारे, बाळू ठेभूर्णे, पंडित पा. मेश्राम, सिद्धार्थ मेश्राम , राजु उंदीरवाडे, सूत्रसंचालन.अरुणभाऊ शेंडे यांनी केले, राजेंद्र डोंगरे यांनी आपल्या भाषनातू होतकरू गरीब मुलांचा शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलण्याचा बिळा उचलला संजय मेश्राम यांनी आपल्या भाषणात शिक्षणा बरोबरच छोटे मोठे उधोगकडे आजची पिडी वाढावी असे आपल्या भाषणातून म्हटले सिद्धार्थ मेश्राम यांनी आपल्या मार्गदर्शनातून म्हटले आज शिक्षण हे गरीबाच राहील नहीं शासनाने शिक्षणावरील खर्च कमी केला आहे आज शिक्षण हे उधोगपतीचे राहिले आहे आपला समाज सहकार क्षेत्रात समूहात आर्थिक व्यवहार करून पुढे जावा कार्यक्रमाचे आभार रमाई महिला मंडळ च्या सचिव प्रतिमा शेंडे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बोद्ध समाज व सर्व तरुण युवकांनी परिश्रम घेतला.

0/Post a Comment/Comments