बौध्दगया महाबोधी महाविहार मुक्ति आंदोलन चलो दिल्ली १२ फरवरी २०२६ ला.

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर
 गडचिरोली




गडचिरोली:-बौद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आदोंलन पुज्य भन्ते विनाचार्य यांनी दि. १२ फरवरी ते १७ फरवरी २०२६ पर्यंत पुकारले असुन अभी नहीं तो .. कभी नही  भारतभर अभियान राबवून भारतातील तमाम बौद्ध बांधवाना आवाहन केलेले आहे. पुज्य भन्ते विनाचार्य ची रामलिला मैदान दिल्ली येथे जोरदार तयारी सुरु असून गडचिरोली व चंद्रपूर जिल्हयातून दि. १० फरवरीला प्रा. मुनिश्वर बोरकर ॲड. विनय बांबोळे डॉ. गोपाल रायपुरे ऍड प्रियंका चव्हाण यांच्या



 नेतृत्वाखाली ट्राव्हल्स ने जायचे आहे तरी
 इच्छुकांनी धम्मकार्य सहभाग असणाऱ्यांनी अधिक माहीतीसाठी सामाजिक कार्यकर्ता प्रा. मुनिश्वर बोरकर मो.न ९४२१७३ ४७९२ संपर्क साधावा असे कळविण्यात आलेले आहे.

0/Post a Comment/Comments