गायक अनिरुद्ध वनकर १८ ला खरपुंडी येथे...

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर
 गडचिरोली


गडचिरोली - गडचिरोली येथुन जवळच असलेले खरपुंडी गावात शिवजयंती उत्सव समिती खरपुंडी च्या सौजन्याने गायक डॉ. अनिरुद्ध वनकर यांच्या आंबेडकरी जलसा कार्यक्रम दि. १८ फरवरी २०२६ ला रात्रौ ८ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
कार्यक्रमाचे उदघाटक डॉ. अनिल हिरेकन व सामाजिक कार्यकर्ता प्रकाश शेन्डे हे असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. यशवंत दुर्गे तर प्रमुख पाहुणे म्हणून ॲङ राम मेश्राम डॉ. अनंता कुंभारे ,डॉ. धम्मदिप बोदेले , एकनाथ टिकले , बाळुभाऊ मेश्राम डॉ. राकेश चहांदे डॉ. नरेश उंदिरवाडे , प्रतिक बारसिंगे , मयुर कांबळे आदि लाभणार आहेत.
तरी सदर कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष राकेश खोब्रागडे , मनोहर कोकोडे , अशोक मेश्राम ' आकाश खोब्रागडे खरपुंडी आदिनी केलेले आहे.

0/Post a Comment/Comments