पोर्ला येथील गजानन महाराज प्रगट दिन उत्साहात संपन्न

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर
 गडचिरोली


गडचिरोली - गडचिरोली तालुक्यातील पोर्ला गडचिरोली मार्गावरील गजानन महाराज मंदिरात संत शिरोमणी श्री गजानन महाराज प्रगट दिन व सप्ताह दि. ८ फरवरी २०२६ ला मोठ्या उत्साहात पार पडले.
गजानन महाराजांच्या मंदिरात फुलांच्या वर्षाव करून गोपाल काला ( दहिहंडी ) प्रतिष्ठीत व्यक्तीच्या हस्ते फोडण्यात आला. दिवशभर ठाकरे महाराज देलोडा यांच्या किर्तनाचा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमास राम पाटिल भुसारी , माजी सभापती विलास दशमुखे RFO पाचभाई , केशवराव दशमुखे अध्यक्ष देविदास भोयर , डॉ. कमलाकर राडे 'मनोहर नवघडे , दाराभाऊ साळवे , .सरपंच निवृत्ता राऊत , उपसरपंच सुजित राऊत प्रा. हेमंत रामटेके , प्रा.



 मुनिश्वर बोरकर , रवि सेलोटे संतोष दशमुखे ,निलकंठ संदोकर , कविता फरांडे , सुषमा दशमुखे '  बापुजी फरांडे , हितेंद्र बारसागडे , लोमेश नरुले , अशोक राऊत , गिरिधर भोयर , बंडु हजारे सर , रेखा डवरे, रेखा शेंद्रे उकंडराव राऊत विजय येवले रेवनाथ चापले माधव निकुरे विजय लाकडे अजय चापले शामराव झोडगे रमेश राऊतआदिची प्रमुख उपस्थितीत पोर्ला ' मोहझरी ' नगरी काटली , साखरा पोर्ला परिसरातील बहुसंख्य भक्तगण उपस्थित राहुन महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

0/Post a Comment/Comments