वीणा परवाना दारू विक्रेत्यावर पोलिसांनी केला गुन्हा दाखल ..


विदर्भ दखल न्यूज
चंद्रपूर ब्युरो
चंद्रपूर


सध्याच्या घडीला धाबा येते परमंस कोंड्या महाराज यांची जत्रा सुरू आहे आणि गावातीलच रहिवासी असलेले कौशिक चेपुरवार हा घरी वीणा परवाना देशी दारू व विदेशी दारू मध्य विकत असताना पोलिसांनी त्याला पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या घरी धाड मारून त्याला अटक केली आरोपीकडून 16,410 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे राजुरा गडचांदूर डिव्हिजन परिसरातील धाबा येथे परमहंस कोंड्या महाराज यांची जत्रा सुरू असून या जत्रेच्या दरम्यान गावातीलच रहिवासी असलेल्या आरोपी कौशिक चेपुरवार हा आपल्या घरी विनापरवाना देशी विदेशी दारू विकत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्याच्या घरी धाड घालून घराची झडती घेतली असता 5720 रुपयांच्या विनापरवानाच्या देशी दारू विदेशी दारूच्या बिअरच्या बाटला आढळल्या पोलिसांनी मुद्देमाला सहित आरोपी कौशिक चेपुरवार याच्यावर गुन्ह्या दाखल केला असून  पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.

0/Post a Comment/Comments