विदर्भ दखल न्यूज
संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली - संत शिरोमणी श्री गजानन महाराज प्रगट दिन कार्यक्रम २ फरवरी ते ८ फरवरी २०२६ ला पर्यंत गजानन महाराज मंदिर पोर्ला येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
घटस्थापना , भजन -आरती , हवन आदि कार्यक्रमानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमास बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत शिरोमणी गजानन महाराज मंडळाच्या सदस्यांनी केलेला आहे.

Post a Comment