विदर्भ दखल न्यूज
देसाईगंज ब्युरो
*गांधीनगर/सावंगी येथील शिव महापुराण कथा महायज्ञ सोहळ्या निमित्ताने मा.आमदार कृष्णा गजबे यांच्या शुभहस्ते गोपाल व महाप्रसाद संपन्न तसेच सार्वजनिक हनुमान मंदिर देवस्थान समितीच्या वतीने मा.आमदार कृष्णा गजबे यांना शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला*
"शिव महापुराण कथा ऐकणे हा एक आध्यात्मिक अनुभव आहे, जो जीवनाला दिशा देतो आणि भगवान शिवाशी नाते जोडतो".
- मा.आ.कृष्णा गजबे
या कार्यक्रमा प्रसंगी सौ लताताई मुरलीधर सुंदरकर नगराध्यक्ष न.प.देसाईगंज, सौ सपना धाकडे सरपंच, गांधीनगर, सौ प्रभाताई ढोरे सरपंच सावंगी, सौ.रेवताताई अलोणे माजी प.स.सभापती, श्री मुरलीधर सुंदरकर, राजूजी बुल्ले, नेताजी सुंदरकर, रामचंद्रजी नखाते, गोपालजी कुमरे, शामरावजी अलोणे, देवानंदजी बनसोड, होमराजजी ठाकरे,केवळजी घोडमारे, विलासजी दोनाडकर व समितीचे सदस्य गांधीनगर, सावंगी येथील ग्रामस्त उपस्तित होते. मंडळााच्या वतीीने मा. आमदार कृष्णा गजबे यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला परिसरातील जनतेची भरगच्छ उपस्थिती होती

Post a Comment