विदर्भ दखल न्यूज
संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
एटापल्ली - एटापल्ली येथील संतोष च्या टॉन्क मधे अज्ञान व्यक्तीची डेथ बॉडी सापळली असुन सदर
अज्ञान महिला चार - पाच दिवसापूर्वी टॉन्क मधे पडली की तीने आत्महत्या केली असावा असा कयास आहे.
एटापल्लीच्या पोलीसांनी टॉन्क मधुन अज्ञान महिलेची डेथ बॉडी काढून ती छवविछेदणास ग्रामीण रुणालय एटापल्ली येथे पाठविण्यात आली असून एटापल्ली पोलीस अज्ञान महिलेचा शोध घेत आहेत .



Post a Comment