भीमा कोरेगाव शौर्य दिन सलामी महोत्सव एक जानेवारी वैनगंगा नदीघाटावर...

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर
 

गडचिरोली
गडचिरोली - भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव दि. १ जानेवारी २०२६ ला वैनगंगा नदि तिरावर व्याहाड पुलाजवळ आयोजित करण्यात आलेला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. विनय बांबोळे राष्ट्रीय अध्यक्ष शेड्युल्ड कास्ट फेडरेशन उदघाटक जयंवत सत्यविजय देवतळे LIC विकास अधिकारी गडचिरोली सहउदघाटक डायरेक्टर संजयभाऊ मेश्राम दिप प्रज्वलन विनोद चव्हाण तर स्वागताध्यक्ष आरपिआयचे जेष्ठ नेते गोपाल रायपुरे व्याहाड पंडीत मेश्राम अध्यक्ष शेकाफे आदि लाभणार आहेत .
तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲड राम मेश्राम नगरसेवक लिलाधर भरडकर मोहनजी ठाकरे सरपंच संजयभाऊ निखारे मिलिंद भातारकर डॉ. धम्मदिप बोदले रुषीकात पापडकर देविदास जनबंधु डॉ. विजय रामटेके अनिल पाटिल खेवले तुळसिदास भोयर आदि.
सदर कार्यक्रमात गायक विजय शेन्डे यांचा प्रबोधनात्मक कार्यकम होणार आहे तरी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन दिलीप गोवर्धन रुपेश सोनटक्के अरुणभाऊ शेन्डे शरद लोणारे आदिनी केलेले आहे.

0/Post a Comment/Comments