आज मध्यप्रदेशची सिंगर प्रियांशीं भलावी यांचा जोगीसाखरा येथे आदिवासी संस्कृती जागरण कार्यक्रम..

विदर्भ दखल न्यूज 
आरमोरी ब्युरो 



आरमोरी 
जोगीसाखरा - आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथे आदिवासी गोंड समाजाच्या वतीने स्वातंत्र्यसेनानी जननायक बिरसा मुंडा जयंती उत्सव व संविधान दिनाचे औचित्य साधून आज दिनांक 26 नोव्हेंबर संविधान दिन बिरसामुडा जयंती उत्सव निमित्ताने दुपारी २ वाजता जय गोंडवाना रेला न्यृत मेन्ढा याची गावातुन भव्य दिव्य रैली गोंडी धम सम्मेलन व संविधान दिन कार्यक्रम रात्रो 9 वाजता मध्यप्रदेश जबलपूर येथील आदिवासी ची आन बान शान सुपर स्टार एडिओ विडीओ अल्बम फ्रेम लोकप्रिय आदिवासी गायिका प्रियांशी भलावी यांचा आदिवासी संस्कृती जागरण




 कार्यक्रम यात मनमोहक झाकिया सांस्कृतिक नृत्य व सर्व महापुरुषांचे विविध संगीताचे आयोजन.
या कार्यक्रमांचे उद्घाटक आरमोरी विधानसभेचे आमदार रामदास मसराम या कार्यक्रमाचे अध्यक्ष गडचिरोली चिमुर लोकसभेचे खासदार डॉ.नामदेवरावजी किरसान विशेष अतिथी म्हणून गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र बाम्हणवाडे अँड दृष्यात किरसान यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आदिवासी गोड समाज जोगीसाखरा अध्यक्ष शरद मडावी प्रतिब सडमाके महेश पेन्दाम रामदास सयाम सुनिल कुमरे योगेश कुमरे सचिन कुमरे यांनी केले आहे

0/Post a Comment/Comments