विदर्भ दखल न्यूज
आरमोरी
प्रा. मुनीश्वर बोरकर
संपादक गडचिरोली निधन वार्ता
गडचिरोली - बामसेफचे सक्रिय कार्यकर्ते नरेंद्र शेंडे यांचे वडील नारायण लहानु शेंन्डे वय ७० वर्ष राहणारा अरसोडा यांचे वृद्धापकात दि. १४ नोव्हेंबर २०२५ सकाळी १० वाजता निधन झाले. त्यांची अंतयात्रा उदा दिनांक १५ ऑक्टोंबरला सकाळी १० वाजता निघेल अशी माहीती नरेंद्र शेंन्डे यांनी दिली.
त्यांच्या निधनाबद्दल आप्तेष्ट नातेवाईक गाव परिसरातील जनतेने शोक व्यक्त केला आहे.

Post a Comment