विदर्भ दखल न्यूज
प्रा. मुनीश्वर बोरकर
संपादक गडचिरोली
गडचिरोली..
या सभेला उपस्थित.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा श्री. रविंद्र भाऊ वासेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला जिल्हा अध्यक्षा डॉ सौ. सोनल ताई कोवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा श्री राजू भाऊ कात्रटवार, नगरा अध्यक्षा पदा साठी उभे असलेले सौ अश्विनी ताई नैताम, ,प्रभाग क्रमांक 13 चे उमेदवार सौ. अंजुम ताई सय्यद, मा श्री.संगरकक्षित भाऊ फुलझेले, सौ माधुरी ताई मगरे, जिल्हा कार्या
अध्यक्षा गडचिरोली सौ सुषमा ताई येवले, ओबीसी जिल्हा अध्यक्षा सौ. आशा ताई मोलेवार, गडचिरोली राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष मा श्री अमोल भाऊ कुलमेथे,माजी नगर सेवक मा श्री . भूपेश भाऊ कुलमेथे,माजी नगरा अध्यक्ष मा श्री.प्रमोद भाऊ वैद्य, आणि अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते. आणि प्रभागातील अनेक मंडळी उपस्थित होते...............


Post a Comment