विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली ब्युरो
गडचिरोली देसाईगंज जिल्ह्यातील दोन नगरपरिषद आरक्षण सोडतीकडे जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागले होते.
अखेर दोन्ही नगर परिषदेचे आरक्षण जाहीर झाले आहे
त्यामध्ये गडचिरोली नगरपरिषद नगराध्यक्ष पदाकरीता खुला महिलेकरिता आरक्षण निघाले आहे
तर देसाईगंज नगराध्यक्ष पदाकरिता ओबीसी महिले करीता आरक्षण निघाले आहे . दोन्ही नगराध्यक्ष पदावरती आता महिला विराजमान होणार आहेत दोन्ही नगरपरिषदेवरती महिलाराज महिलांकरिता आरक्षण निघाल्याने जिल्ह्यातील महिलांकडून समाधान व्यक्त होत आहे.
.


Post a Comment