विदर्भ दखल न्यूज
संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली - जेटीएम स्टार इव्हेंट आयोजित ग्लॅम फेस ऑफ महाराष्ट्र फॅशन शो चा कार्यक्रम स्थानिक सुमानंद सभागृहात माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सदर कार्यक्रमाचे मुख्यआयोजक ज्योती उंदिरवाडे ह्या होत्या सदर कार्यक्रमात त्यांनी अभिनेत्री माधुरी पवार यांना कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन बोलविल्यामुळे अभिनेत्री माधुरी पवार यांनी आपले नृत्य प्रेक्षकांना सादर केल्यामुळे चाहत्यांनी आनंद व्यक्त केला
सदर कार्यक्रमात मेकअप फॅशन शो अवार्ड शो
आयोजित करण्यात आले होते. फॅशन शो स्पर्धत सागर भुरे वर्धा हे विजय झालेत तर किड्स मधे फस्ट रणर अप फलक दिपक चौधरी मिस मधे फॅस्ट रणर अप मधे प्रतिक्षा वाघमारे तर पुरुषात सुदत्ता वाघमारे तर मृणाल मोडक ह्यासुद्धा विजयी झाल्यांत या स्पर्धत अनेक स्पर्धकांनी भाग घेऊन विजय मिळविला असून शेकडो लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.


Post a Comment