विदर्भ दखल न्यूज .
संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली -
भारतीय दिव्यांग नागरिक संघटना कडून गडचिरोली नगर परिषदेतील सर्व वार्डातून दिव्यांगाना उमेदवार उभे करण्यासाठी तयारी चालू आहे तरी दिव्यांग मुकंदराव उंदिरवाडे यांच्यासी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.
*गडचिरोली नगर परिषदेतील मतदार संख्या ६० हजार असून (दिव्यांगाचे २१ प्रकार आहेत) यांचे ५% प्रमाणे १२ हजार दिव्यांगाची मतदार संख्या आहे तरी याकडे कोणत्याही राजकीय पक्षाने डोळे उघडून बघत नाही ❓ कारण आपले न्याय हक्क मिळवण्यासाठी आपल्या स्वबळावर नगर परिषदेतील सर्व वार्डात उमेदवारी अर्ज भरुन निवडणूक लढवीण्याची तयारी चालू आहे. अशी माहिती
आम्ही भारतीय दिव्यांग नागरिक
*मुकूंदराव उंदिरवाडे दिव्यांग पन्नास टक्के वय ७१वर्षे गोकुळनगर वार्ड नं२३ गडचिरोली८०८०६१९८४९

Post a Comment