बहुजनांची संघटित शक्ती निर्माण केल्याशिवाय शासनकर्ती जमात होणार नाही... गोवर्धन गवई राज्य कार्याध्यक्ष बामसेफ...

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर
 

गडचिरोली
गडचिरोली - बहुजनांची संघटीत शक्ती निर्माण केल्याशिवाय बहुजन समाज शासनकर्ती जमात होणार नाही. असे बामसेफचे कार्याध्यक्ष गोवर्धन गवई यांनी म्हटले . इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहात बामसेफ व आफसुट विंगच्या वाढ विस्तारासाठी संपूर्ण महाराष्ट्र दौरा सुरु आहे . यासाठी चलो गाव कि ओर चलो बुथ कि ओर कार्यक्रम घेण्यात आला . या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी बामसेफ जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर आरपिआयचे जिल्हाध्यक्ष मुनिश्वर बोरकर लाभले होते .
अध्यक्षीय स्थानावरून गोवर्धन गवई राज्य कार्याध्यक्ष पुढे म्हणाले की , आम्ही पूर्वी राजे होतो परंतू प्रस्थापित सरकारने आज आम्हाला गुलाम केले आहे हि व्यवस्था बदलविण्यासाठी बहुजन समाज एकत्रित येणे काळाची गरज आहे.



या कार्यक्रमाला प्रमोद राऊत , डोमाजी गेडाम , मारोती भैसारे जिवन मेश्राम रोशन उके चरण बारसागडे , नरेंद्र शेंडे , हेमंत बारसागडे , मोरेश्वर निमगडे , मोरेश्वर लाडे , श्रीरंग उंदिरवाडे , पुंडलिक शेंडे , आनंद अलोणे , मुकेश सहारे , घनश्याम रायपूरे वसंत बाबनवाडे , नाजूक भैसारे , दामोधर शेंडे , हर्ष साखरे , मिलींद अंबादे, सुरेश मेश्राम मुक्तेश्वर बारसागडे कविश्वर झाडे धनराज पाझारे नेताजी मेश्राम राहुल घोनमोडे, दिनेश बनकर अरुराग रामटेके राजु बनकर आनंद अलोणे वंसतराव बामनवाडेअरुण नारनवरे , वर्षा कन्नाके निशाताई



 बोदेले प्रेमिला नान्होरीकर , नागेश बावणे , संघमित्रा राजवाडे, लता भैसारे , सुनंदा बांबोळकर , आशा हुमने शेवंता जांभुळकर, देवला शेंडे , माया मेश्राम , अमिता भैसारे, प्रेमलता कान्हेकर , मंगला बाबनवाडे , सुमन उंदिरवाडे , सुप्रिया मेश्राम सोनाली बारसागडे आदि सही आरपिआय बामसेफ चे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे संचालन भोजराज कान्हेकर यांनी केले तर आभार प्रमोद राऊत यांनी मानले .

0/Post a Comment/Comments