विदर्भ दखल न्यूज
प्रा. मुनीश्वर बोरकर
संपादक गडचिरोली
गडचिरोली - सरन्यायाधिस भूषण गवई यांच्या सुप्रिम कोर्टात १९६१ च्या एडव्होकेट कायद्यानुसार सर्वोच न्यायालयाची सुनावनी सुरु असतांना सरन्यायाधिस भुषण गवई यांच्यावर वकील राकेश किशोर यांनी भ्यांड हल्ला केला. हा प्रकार निंदणीय असुन अश्या वकीलावर तात्काळ कारवाई करावी जेणेकरून असे प्रकार घडणार नाही. अश्या प्रकारची मागणी भारताचे राष्ट्रपती व पंतप्रधान यांचेकडे रिपब्लिकन पार्टी जिल्हा गडचिरोली व बामसेफच्या वतीने जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे मार्फत करण्यात आली.
जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदन देतांना आरपिआयचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर रिपाई नेते गोपाल रायपुरे उपाध्यक्ष दशरथ साखरे मारोती भैसारे तुळसिदास सहारे शुकदेव वासनिक . पत्रकार दिनेश बनकर मोरेश्वर
निमगडे लहुकुमार भैसारे रोशन उके जिवन मेश्राम हेमंत बारसागडे नाजुक भैसारे तर बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर प्रमोद राऊत डोमाजी गेडाम दामोधर शेंन्डे केशव गणविर डिएल पाझारे नामदेव दुधे संघरक्षीत फुलझेले .चुडादेवी बारसागडे सुनंदा उराडे नलीनी दुधे प्रेमलता कान्हेकर मंगला बावणवाडे नलीनी उंदिरवाडे शांता खोबागडे मंजुषा ढवळे वर्षा राऊतआदिसहीत रिपाई बामसेफचे कार्यकर्ते बहुसंख्येनी उपस्थित होते.


Post a Comment