विदर्भ दखल न्यूज
भंडारा ब्युरो
भंडारा
लक्ष्मीपूजनाकरिता कमळाची फुले अन्याकरीता दोन मित्रा सोबत तलावात गेल्याने एकोणीस वर्षे युवकाचा तलावात बुडून करून अंत झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास नीलज येथे घडली आहे. प्रतीक सुखदेव शिंदे व 19 वर्षे असे दुर्दैवी युवकाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार साकोली तालुक्यातील निलज येथील प्रतिक शिंदे हा युवक आपल्या दोन मित्राच्या सोबत लक्ष्मीपूजनाकरिता कमळाची फुले आणण्याकरिता तलावात गेला होता तलावात घुसल्यानंतर पाण्याचा अंदाज त्याला आला नाही आणि तलावातील कमळाच्या फुलाला असलेल्या वेलामध्ये तो फसला सोबत असलेले त्याचे मित्र त्याच्या मदतीला धावले असता त्यांनी बरेच प्रयत्न त्याला काढण्यासाठी केला परंतु त्यांना त्याला काढण्यात यश आले नाही अखेर तलावातील पाण्यात बुडून प्रतिक शिंदे याचा मृत्यू झाला घटनेची माहिती गावकऱ्यांनी दिली असता घरच्यांनी गावकऱ्यांनी एकच तलावाकडे धाव घेतली आणि घटनेची माहिती पोलीस विभागाला दिली पोलीस विभाग घटनांसाठी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून मृतकाचे सर्व शवविच्छेदनाकरिता रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले. प्रतीक शिंदे हा शांत मनमिळाव स्वभावाचा असल्याने मित्रमंडळी यांच्याकडून मोठी हळद व्यक्त करण्यात येतात परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे गाव परिसरात मोठी शोक कडा पसरली आहे घटनेचा तपास पोलीस विभाग करीत आहेत

Post a Comment