जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलीवर केला अत्याचार.. माणुसकीला काळीमा फासणारी घटना


विदर्भ दखल न्यूज
कोल्हापूर ब्युरो



कोल्हापूर
स्वतःच्या जन्मदात्या मुलीवरच पित्याने केला अत्याचार नराधम पित्याला पोलिसांनी केली अटक कोल्हापूर जिल्हा अंतर्गत करवीर तालुक्यातील वडील मुलीच्या पवित्र नात्याला काडीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे स्वतःच्या 13 वर्ष असलेल्या जन्मदात्या मुलीवरच पित्याने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.आहे याप्रकरणी नराधम पित्याला अटक पोलिसांनी केली आहे पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार नराधम बाप नेहमी मुलीला त्रास देत होता आणि पीडित कंटाळून मुलींची आई आणि दोन लहान मुले कोल्हापूर येथील एका उपनगरात वास्तव्य राहत होते मात्र मुलीची आई ही भंगार गोळा करून आणि ते विकून कशातरी मुलाबाळाचा सांभाळ करीत होती आणि दिवाळी तोंडावर असल्याने स्वतःच्या तेरा वर्ष वय असलेल्या मुलीला गावी नेले तेथे नराधम बाप शुक्रवार रोजी सायंकाळी साडेसात पत्नीच्या माहेरी आला आणि बुधवारच्या दिवशी पहाटे पत्नीला धाक दाखवून मुलीला घेऊन गेला बुधवार दिवशी नराधम बापाने मुलीवर शस्त्राचा धाक दाखवत अत्याचार केला . जन्मदात्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडल्याने
मोठी खळबळ माजली आहे . घटनेच्या पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहेत.

0/Post a Comment/Comments