ढोरपा गावात गोंडवाना 750 झिरो नंबर ची स्थापना करण्यात आली...

विदर्भ दखल न्यूज 
बाळकृष्ण उंबरकर
 तालुका प्रतिनिधी
 

नागभीड 
 ढोरपा गावात जयसेवा गोंडवाना ७५० नंबर ध्वजाची स्थापना करण्यात आली नागभीड _चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या नागभीड तालुक्यामधील ढोरपा ह्या छोट्याशा गावामध्ये दिनांक ०२/१०/२०२५रोजी विजयादशमी च्या शुभ दिवशी जय सेवा गोंडवाना ७५० ध्वजाची पुजा मोठ्या उत्सवात, आनंदात साजरी करुन स्थापना करण्यात आली आहे स्थापना करते वेळी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते विश्वनाथ पुरकाम, श्रीराम उईके, केवळ उईके मोरेश्वर उईके माजी सदस्य ग्राम पंचायत, रविंद्र पुरकाम माजी सरपंच, हरि चंद्र मसराम, बाळकृष्ण उंबरकर अध्यक्ष तंटामुक्ती समिती ढोरपा तथा पत्रकार तालुका प्रतिनिधी, राजहंस बागडे, पुंडलिक खोब्रागडे, शंकर उंबरकर, अमोल उंबरकर, भाऊराव पांडव, पंढरी घ्यार, इश्वर उंबरकर व गावातील आणि समाजातील महीला, पुरुष, बालगोपाल बहुसंख्येने उपस्थित होते

0/Post a Comment/Comments