जोगीसाखरा येथे अभ्यासिकेसाठी निधी उपलब्ध करून देणार खासदार डॉ नामदेव किरसाण...

गडचिरोली सुपरफास्ट 
न्यूज वृत्तसेवा 
आरमोरी ब्युरो 


आरमोरी - होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील उमेदवारांना सर्व सुविधा गावात मिळाली तर सोईस्कर ठरेल यात वेळ तसेच पुणे मुंबई येथे नुसता अभ्यास करण्यासाठी महिन्याला पालकाचे पैसे विनाकारण खर्च होतो याला कोठतरी आळा बसावा या उद्देशाने अभ्यासिकेचे अत्यंत गरज असल्यामुळे जोगीसाखरा गावाला सुसज्ज अभ्यासिकेसाठी अत्यंत गरज असलेची मागणी येथील युवकांनी आपल्या कडे केली होती यासाठी आपण स्पर्धा परीक्षा युवकाचे हित लक्षात घेता आपल्या स्थानिक खासदार निधीतून सुसज्ज अभ्यासिकेस भरीव निधी उपलब्ध करून देणार या पुविही आपण जनरल नॉलेजच्या पुस्तक दिले यात या परीसरातील बरेच विद्यार्थ्यांना फायदा झाला असे खासदार डॉ.नामदेवराव किरसान यांनी केले .

आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथील जय माता दि भोजन मंडळाच्या वतीने जोगीसाखरा येथे पितृतुल्य अमावास्या निमित्त मकराच्या बैलाची महापुजा गडचिरोली चिमुर लोकसभेचे खासदार डॉ नामदेवराव किरसान यांच्या हस्ते करुन गावातुन वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी खासदार डॉ नामदेवराव किरसान याचा जय माता दि भोजन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आले त्या वेळी खासदार किरसान बोलतं होते.
यावेळी आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम पंचायत समिती मा सदस्यां वृदाताई गजभिये मोहीनीताई वरखडे ग्रा .प.सदस्य स्वनिल गरफडे म.पोलीस प्रकाश कुमरे प्रशात गेडाम यादवराव कहालकर युवराज सपाटे कितीलाल गरफडे शरद मडावी देवराव पेन्दाम शामराव पेन्दाम रोषण सपाटे रवि मडावी नरेंद्र वझाडे सविता येळमे युवराज धोटरे सुनिल कुमरे प्रतिब सडमाके डिमराम मोगरकर प्रेमा कहालकर यशवंत खरकाटे जितेंद्र भाऊराव मडावी राजेंद्र वझाडे नरेंद्र फुलबाधे गुलाब सयाम विनोद खरकाटे वामण टेभुणे आनंदराव खरकाटे राजु मडावी आनंदराव कहालकर डिमराज तितीरमारे देविदास भोयर योगेश कुमरे वामन भोयर विक्री मडावी जितेंद्र भोयर अनिल भोयर लक्ष्मण मोहुले अनिल चौके खेमा कहालकर रुमिल कहालकर जितेंद्र सडमाके आकाश सडमाके महादेव मडावी सजय गोटेफोडे कैलास खरकाटे नितीन कहालकर जयद पेन्दाम सचिन कुमरे प्रमोद ढोटरे सुयभान जुमनाके यांस हजारो नागरिक महिला बालगोपाल उपस्थित होते

0/Post a Comment/Comments