विदर्भ दखल नूज :
मंगेश बनसोड
प्रतिनिधी कुरखेडा
कुरखेडा - नागपूर करारानुसार विदर्भाला मध्य प्रदेश मधून काढून महाराष्ट्रात सामील करण्यात आले त्यावेळी वदर्भातील जनतेला नागपूर करार करून आश्वासित करण्यात आले होते परंतु त्यातील एक काही अटीची पूर्तता करण्यात आले नाही हा करार आता निष्क्रिय झाला असून याची काहीही आवश्यकता नाही म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे संपूर्ण विदर्भात 11 जिल्ह्यात व 120 तालुक्यात हे आंदोलन करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून कुरखेडा व कोरची तालुक्यातील काही ठिकाणी आंदोलन करण्यात आले आहे.
1. कुरखेडा -प्रकाश मेडिकल समोर
2. कडोली -बाजार चौक
3. पुराडा- शहीद श्रावण उसेंडी चौक
4. हेटी नगर -शिवमंदिर चौक
5. खेडेगाव- हनुमान मंदिर चौक
6. कोरची -बाजार चौक
7. बोटेकसा- बस स्थानक चौक
8. मसेलि- बसस्थानक चौक
या सर्व ठिकाणी सकाळी नऊ ते दुपारी चार वाजे दरम्यान हे आंदोलन करण्यात येईल अशी मागणी जय विदर्भ आंदोलन समिती यांच्याकडून मागणी होत आहे आणि हे कुरखेडा याच्यामध्ये माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब कार्यालय कुरखेडा यांना
माहिती सविनय सादर करत आहेत.
आंदोलनामध्ये राजेंद्रसिंह ठाकूर जिल्हाध्यक्ष, दिसू पा.खुणे उपाध्यक्ष असे उपस्थित राहून कुरखेडा येथे विदर्भ राज आंदोलन समिती यांनी मोर्चा काढलेला आहे.


Post a Comment