नवशक्ती शारदा उत्सव महिला मंडळ यांनी केले महाप्रसादाचे वितरण...


विदर्भ दखल न्यूज 
पी. के. सातार 
शहर प्रतिनिधी



चामोर्शी 
 दिनांक 28-09-2025 रोजी रविवारला नवशक्ती शारदा उत्सव महिला मंडळ यांच्या वतीने जय गुरु मंडप चे संचालक श्री. शंकरजी गाईन चामोर्शी यांच्या परिवाराकडून महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला  महाप्रसादाचा कार्यक्रम नवशक्ती




 शारदा उत्सव महिला मंडळाचे अध्यक्ष सौ. पल्लवी कवठेकर यांच्या हस्ते पार पाडण्यात आला. आणि भावी भक्तांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा आस्वाद घेतला.महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सौ. तमीस सातार, सौ. अपूर्वा राठोड, सौ. करुणा घ्यार, सौ. सुनीता गोंगले, सौ. हंसा मुनघाटे, सौ. सोनी कोल्हटवार, सौ. सुकेशनी



 आत्राम, सौ. भूमिका झरकर, सौ. सुप्रिया उंदीरवाडे, कु. अल्का बोरकर, कु. शिप्रा सरकार, सौ. मीनाक्षी उराडे,सौ. करुणा मेश्राम, मंडळातील सदस्य बालगोपाल भाविक भक्तगण आदी जणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.




.

0/Post a Comment/Comments