वायगाव येथील आरपीआयच्या बैठकीत विविध विषयावर मंथन

गडचिरोली सुपरफास्ट 
न्यूज वृत्तसेवा 
संपादक मुनिश्वर बोरकर
 गडचिरोली


चामोर्शी - चामोर्शी तालुक्यातील वायगांव येथील बौद्ध विहारात आरपिआयचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली तर मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम उंदिरवाडे आरपिआयचे जिल्हा उपाध्यक्ष दशरथ साखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.
यात बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा कार्यक्रम दि. १९ संष्टेंबरला गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेली आहे. सदर कार्यक्रमात भन्ते विनाचार्य भन्ते आकाश लामा भन्ते ज्ञानज्योती सहीत ७० भन्तेगण व सुप्रशिद्ध गायक विकास राजा आदिचे आगमन होणार आहे त्याकरीता आष्टी आंबोली येणापुर वायगांव या गावातील प्रमुखांच्या भेटी घेऊन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. बोरकर यांनी केले .


वायगांव येथील बैठकीला मंडळाचे संवर्ष बौद्ध विहार वायगांव चे सचिव सुनिल गोवर्धन सरपंच मालाताई मेश्राम देवराव उंदिरवाडे मनोज रतनपुरे जनार्धन वाकडे पद्माकर दुर्गे तुळसिदास मानकर केशवराव तावाडे तुळशिराम मेश्राम उत्तरप्रकाश मेश्राम अरुण कुकडकर वासुदेव गोंगले उमेंद्र तावाडे दिपकराव उंदिरवाडे शिलाताई उंदिर वाडे सहीत बैठकीला बहुसंख्य बौद्ध बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments