बौद्धगया महाबोधी मुक्ती आंदोलन संबंधात चंद्रपूर येथे बैठक संपन्न...

गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा 
संपादक मुनिश्वर बोरकर
 गडचिरोली


चंद्रपुर - बौद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संबंधात चंद्रपुर येथे सामाजिक कार्यकर्तअशोक टेंभरे यांच्या अध्यक्षतेखाली शिद्धार्थ बुद्ध विहार तुकुम चंद्रपुर बैठक पार पडली.
बौद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा कार्यक्रम दि. १८ संप्टेंबर २०२५ सांयकाळी ४ वाजता प्रियदर्शनी हॉल चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले असुन सदर कार्यक्रमास भन्ते विनाचार्य भन्ते आकाश लामा भन्ते ज्ञानज्योती यांचे मार्गदर्शन लाभणार असून सदर कार्यकमात सुप्रशिद्ध गायक विकास राजा यांचा भिमगिताचा कार्यक्रम होणार असून चंद्रपुर जिल्ह्यातील तमाम बौद्ध बांधवानी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.


सदर बैठकीला भन्ते सुचित बोधी नितिन गजभिये स्मिता वाकडे नागपुर गोपाल रायपुरे मारोतराव रायपुरे अनुताई दहेगावकर अशोक फुलझेले किशोर तेलतुंबडे दिलीप वावरे चेतन उंदिरवाडे किशोर सबाने राजकुमार जवादे एन डी पिंपळे सुरेश नारनवरे लाजर कांबळे मोरेश्वर चंदनखेडे गुरुदास रामटेक सजेंद्र पाटिलआदि सहिंत ' बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
'

0/Post a Comment/Comments